

best deaddiction center in nashik https://www.youtube.com/shorts/a4xfhuhmU8g आजची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले आहे असे निदर्शनात आले, व्यसनामुळे कौटुंबिक आर्थिक सामाजिक स्थिती मध्येहोणारी फडफड बघून अस्वस्थ झालो. त्यासाठी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2017 मध्ये आत्मा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. Contact Us Aatma Mandir आत्मा मंदिर " कातकडे मळा, गंगाघाट रोड, मु- पोस्ट नायगाव, तालुका- सिन्नर, जिल्हा- नाशिक. पिन कोड 422102 +९१ ९६०७५३०७५० +९१ ७३८७३१३६०४ aatmamandir09@gmail.com www.aatmamandir.in
We hate spam too.